About Us

अर्थरीच गांडूळ खत

                           अर्थरीच गांडूळ खत –

                     भारत सरकार मान्यता प्राप्त

सर्व पिके, भाजीपाला, फळबागासाठी उपयुक्त – १००% सेंद्रिय खत

नमस्कार मंडळी – मी संजय राऊत,कृषिपदवीधर झाल्या नंतर ,बाभळेश्वर ईथ कृषि विज्ञान केंद्रात नोकरी करत असताना माझा शासना मार्फत जाहीर होणार्‍या शेतकरीकल्याण योजनांचा जवळचा संबध आला ,शासन बरेच शेतीपूरक उद्योगधंदे योजना वेळोवेळी जाहीर करत असते

शेतीपूरक उद्योगधंदे बद्दल ईत्यंभूत माहिती आणि अनुभव होता, मनात शेतीपूरक उद्योगधंदा उभं करण्याचं स्वपन होते,शेवटी शेती उद्योग सुरू करायचाच हे पक्क ठरवलं आणि एप्रिल २०१४ साली नोकरीचा राजीनामा देवून आपल उद्योजक होण्याच स्वप्न सत्यात उतरवले.

आपल्या गांडूळ अर्थरीच व्हर्मीकंपोस्ट यूनिट  मधील उत्पादन

  1. व्हर्मीकंपोस्ट
  2. व्हर्मीकल्चर
  3. व्हर्मीवॉश
  4. अधिक महितीसाठी वाचा https://www.agrithanks.com/vermicompost-production-unit/
5/5
Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
Mila Kunit

Certified Products

भारत सरकार मान्यता प्राप्त

अर्थरीच गांडूळ खत -
उच्च दर्जाची सेंद्रिय उत्पादनं