Vermi Compost -10kg

गांडूळखताचे ठळक फायदे
• मातीचा सामू न्यूट्रल (उदासीन) म्हणजे ७ पर्यंत आणण्यास मदत करतात
. संतूलीत वनस्पती अन्नद्रव्यांची अधिकाधीक उपलधता होते
• मातीची पाणी निचरा होण्याची व शोषूणक्षमता बळकट होते.
. मातीमध्ये अधिक प्रमाणात प्राणवायू व जैविक घटकांची क्रिया निरंतर चालू ठेवली जाते.
गांडूळखत वापरलेल्या फळझाडास चांगली चमकदार व ठेवण कालावधी जास्त मिळतो
जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारतात व उत्पादनात वाढ होते.
तणांची वाढ कमी ठेवून तण काढणी सोपी होते

Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Vermi Compost -10kg”

Your email address will not be published. Required fields are marked *